Jigra OTT Release Date: आलिया भट्टचा 'जिगरा' ( Jigra OTT Release) बॉक्स ऑफिसवर राजकुमार रावच्या 'विकी विद्या का वो व्हिडिओ'सोबत टक्कर झाला.
थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? चला तर मग जाणून घेऊया...
Amitabh Bachchan : 1969 मध्ये ख्वाजा अहमद अब्बास यांनी दिग्दर्शित केलेला 'सात हिंदुस्तानी' नावाचा बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित झाला.
Sanjay Dutt Married : बॉलिवूडचा (Bollywood) 'खलनायक' संजय दत्त (Sanjay Dutt) सुरुवातीपासूनच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो.
Ratan Tata Amitabh Bachchan Movie: उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. (Ratan Tata Death) त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
Shilpa Shetty Case Registered: अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) अभिनय, फिटनेस या गोष्टींसाठी ओळखली जाते.
देशाच्या स्वातंत्र्यावर कंगनाने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यासंदर्भातच न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
Sharvari Wagh: शर्वरी तिच्या 'अल्फा'च्या शेड्यूलसाठी सज्ज होत असताना, तिने सोशल मीडियावर वॉशबोर्ड एब्स फ्लॉन्ट करून फिटनेस मोटिवेशन दिले.
Singham Again Trailer: 'सिंघम अगेन' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असला तरी तो कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार याची माहिती समोर आली.
Shanaya Kapoor: 25 वर्षीय शनाया कपूरच्या बॉलिवूड डेब्यूची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. पण विक्रांतसोबत डेब्यू करणार असल्याचे निश्चित झाले आहे.