- Home »
- bollywood
bollywood
‘टॉक्सिक’च्या हैदराबाद प्री-रिलीज सोहळ्याला 45 हजारांहून अधिक चाहत्यांची गर्दी; यशचा जल्लोषात दमदार संदेश
22 ऑगस्ट रोजी मल्ला रेड्डी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला तब्बल 45 हजारांहून अधिक चाहत्यांनी उपस्थिती लावली.
दीपिका पादुकोण पूर्ण कथा ऐकल्याशिवाय कधीही कोणत्याही चित्रपटासाठी कमिटमेंट करत नाहीत
जेव्हा चित्रपट दिग्दर्शकाचे भाऊ प्रणय यांनी दावा केला की, दीपिका यांनी चित्रपट सोडण्यामागील एका कारणामध्ये प्रॉफिट शेअरची मागणीही होती.
सलमान खाननंतर शाहरुख खानही आशा भोसले यांच्या श्रद्धांजलीपर संगीत व्हिडीओत; ए. आर. रहमान यांनी मानले आभार
विशेष श्रद्धांजलीपर संगीत व्हिडीओसाठी सहभागी होण्यास होकार दिल्याबद्दल अभिनेता सलमान खान यांचे मनापासून आभार मानले आहेत.
‘आवारापन 2’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम; आठ दिवसांत 123.87 कोटींची कमाई
विशेष भट्ट यांच्या निर्मितीतील या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून तिकीट खिडकीवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
आधी दोन मुले; अर्जुन रामपाल 53 व्या वर्षात पुन्हा लग्नबंधनात अडकला; पत्नी आहे तरी कोण ?
Arjun Rampal: अर्जुन आणि गॅब्रिएला 2018 पासून नात्यामध्ये आहे. या जोडप्याला दोन मुले आहेत. लग्नानंतर त्यांच्या नात्याला आता नवे नाव मिळाले आहे.
काही हिरो जन्माला येतात, काही ट्रेनिंग घेतात… आणि काहींचं अपहरण होतं! अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने ‘वाइब’चा धमाल टीझर केला रिलीज
जेव्हा देशावर संकट येतं, तेव्हा पुढे येऊन जबाबदारी सांभाळणाऱ्या हिरोंची गरज असते. इथे कुणाल खेमू आणि स्पर्श श्रीवास्तव यांची गोष्ट वेगळी आहे.
हिंदी झी 5 28 ऑगस्टला घेऊन येतोय समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट बंदर !
हिंदी 5 वर कायम विविध विषयावर आधारित धाडसी कथा , वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून घेऊन येत असताना लवकरच झी 5 हिंदी एक उत्कृष्ट चित्रपट घेऊन येत आहे.
Adinath Kothare : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आदिनाथ कोठारेचा ‘नई नवेली’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार
Adinath Kothare : विविधांगी भूमिका असोत किंवा वर्षभर सुरू असलेले काम असो आदिनाथ नेहमीच प्रेक्षकांना नव्या भूमिकेत दिसतो. सध्या रामायणसारख्या
ऑनलाइन शिवीगाळ प्रकरण, मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना सवाल
Shweta Tiwari : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री श्वेता तिवारीने इन्टाग्राम स्टोरीवर काही स्क्रीनशॉट शेअर करत ऑनलाइन शिवीगाळ
इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जी यांचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
राणी यांच्या अभिनय कारकिर्दीचा आणि जगभरातील प्रेक्षकांशी त्यांनी निर्माण केलेल्या भावनिक नात्याचा या विशेष गौरवातून सन्मान करण्यात आला.