- Home »
- bollywood
bollywood
10 लाखांची ओपनिंग अन् कमाई 192 कोटी पार! हनुमान अंश ठरला 2026 चा सरप्राइज ब्लॉकबस्टर
अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हनुमान अंश हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठ्या सरप्राईज हिटपैकी एक ठरला आहे.
‘दृश्यम’चा प्रभाव थांबता थांबेना! ‘दृश्यम द कन्क्लूजन’च्या ट्रेलरला 24 तासांत 100 मिलियनहून अधिक व्ह्यूज
Drishyam The Conclusion ‘दृश्यम द कन्क्लूजन’च्या ट्रेलरने 24 तासांत 100 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत युट्युबवरही मोठा विक्रम केला आहे.
गुजरातपलीकडचा देश फक्त निवडणुका आल्यावरच आठवतो का? राज ठाकरे मोदी सरकारवर भडकले
Raj Thackeray : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा गुजरातमधील केवाडिया येथे पार पडणार आहे. या सोहळ्याच्या 72 वर्षांच्या इतिहासात
गुलजारांची लेखणी, अमित त्रिवेदींची धून अन् बी प्राकचा आवाज; ‘दायरा’मधील ‘सच का दायरा’ गाणं रिलीज
गाण्यातील भावनांमध्ये ताकद आहे, पण त्याचवेळी एक प्रकारची शांतताही आहे आणि या दोन्हींमध्ये योग्य संतुलन साधणं हे रेकॉर्डिंगदरम्यान खास होतं.
तुकाराम मुंढेंना प्रिती झिंटाचा पाठिंबा? ‘टीम तुकाराम मुंढे’ लिहिलेला टी-शर्ट घालून दिसली अभिनेत्री, व्हिडीओ चर्चेत
सोशल मीडियावर प्रीती झिंटाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून तिच्या लूकपेक्षा तिच्या टी-शर्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्यांदा काम करताना सैफ अली खान झाला होता नर्व्हस; बिग बींनी केली होती ‘ही’ खास मागणी
अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना आपण सुरुवातीला खूप नर्व्हस होतो, अशी कबुली सैफने दिली आहे.
‘तू जे घातलंय तेच सिनेमात घाल’; सैफ अली खानचा रिअल लाइफ लूक पाहून प्रियदर्शन झाले इम्प्रेस
सैफच्या या ऑनस्क्रीन लूकची कल्पना त्याच्या खऱ्या आयुष्यातील कपड्यांवरूनच घेण्यात आल्याचा मजेशीर किस्सा आता समोर आला आहे.
‘आवारापन 2’ची 15 दिवसांत जगभरात 220.49 कोटींची कमाई, 2026 मधील टॉप-5 हिंदी चित्रपटांच्या दिशेने वाटचाल
चित्रपटाने भारतात 151.09 कोटी रुपयांचे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन (NBOC) केले असून, देशांतर्गत ग्रॉस कलेक्शन 184.25 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
‘द पैराडाइज’च्या दुसऱ्या सिंगलचा होणार ग्रँड लाईव्ह लॉन्च; 28 ऑगस्टला अनिरुद्धच्या डॅलस कॉन्सर्टमध्ये पोहोचणार नानी
The Paradise : ‘द पैराडाइज’मध्ये नॅचरल स्टार नानी मुख्य भूमिकेत दिसणार असून, हा चित्रपट यंदाच्या सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ना
‘टॉक्सिक’च्या आगाऊ बुकिंगला जोरदार प्रतिसाद; प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधींची कमाई
बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टॉक्सिक: अ फेयरीटेल फॉर ग्रोनअप्स’ प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर मोठी लाट निर्माण करताना दिसत आहे.