- Home »
- bollywood
bollywood
राशा थडानी, श्रेया शर्मा, नोरा फतेही लक्षात राहणाऱ्या डान्स नंबर्समधून ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री!
व्हायरल म्युझिक व्हिडिओंपासून ते चर्चेचा विषय ठरलेल्या डान्स नंबर्सपर्यंत या पाच अभिनेत्रीचा हा खास प्रवास …
जगण्याच्या संघर्षापासून आत्मविश्वासापर्यंत – महिला आणि सामर्थ्याबद्दल कृष्णा श्रॉफचा काय म्हणाली !
MMA Matrixच्या सह-संस्थापक कृष्णा श्रॉफ हिला वाटत की यावर चर्चा करण्यापेक्षा लहान वयापासूनच मुलींना स्त्री सामर्थ्याचे धडे दिले पाहिजे.
ग्लॅमर आणि एलिगन्सचा परफेक्ट मेळ! जॅकलिन फर्नांडिसचे 8 आयकॉनिक फॅशन मोमेंट्स
Jacqueline Fernandez: तिच्या प्रत्येक आउटफिटमध्ये कॉन्फिडन्स, एलिगन्स आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाची खास झलक पाहायला मिळते.
नेचरल स्टार नानीचा रौद्र अवतार! ‘द पॅराडाइज’चा दमदार टीझर प्रदर्शित; 24 सप्टेंबरला चित्रपटगृहांत होणार धडाका
सध्या 'द पॅराडाइज' हा पॅन-इंडियन सिनेमातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.
चेक बाऊन्सनंतर राजपाल यादव यांना आणखी धक्का; 16 कोटींच्या थकबाकीसाठी दोन मालमत्तांचा लिलाव
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ही कारवाई सुरू केली असून, संबंधित मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
विशेष फिल्म्सच्या ‘आवारापन 2’चा ट्रेलर प्रदर्शित, सूड आणि मुक्तीच्या थरारक प्रवासाचे आश्वासन
शिवम पंडित परतला आहे! तब्बल एकोणीस वर्षांनंतर, ज्याने पहिल्यांदा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आणि जगाशी दोन हात केले होते.
इंडी चित्रपटांपासून भव्य युद्धनाट्यांपर्यंत – दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन यांचा कौतुकास्पद सिनेमॅटिक प्रवास !
चित्रपटनिर्माते, लेखक आणि दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन यांच्यासाठी सिनेमा हा वास्तववादी, सखोल संशोधनावर आधारित कथांचा आधार आहे.
देशावर प्रेम असेल तर दुबईत का राहता? विवेक ओबेरॉय आणि आर. माधवन यांना राज ठाकरेंचा प्रश्न
रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि देशातील आर्थिक परिस्थितीवर जोरदार टीका केली.
ट्रेलरनंतर देशभर घुमणार ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा जलवा; 7–8 शहरांमध्ये होणार मेगा प्रमोशन
सूत्रानुसार, 11 ऑगस्टला ट्रेलर रिलीज झाल्यानंतर 'मिर्झापूर: द मूव्ही'ची टीम मोठ्या प्रमाणावर प्रमोशनला सुरुवात करणार आहे.
अमित त्रिवेदी यांच्या संगीतबद्ध ‘दिलवाले दिलसाज परिंदे’ या गीताला सुखविंदर सिंह यांचा दमदार आवाज
कारगिल युद्धातील सर्वाधिक धाडसी आणि तुलनेने कमी चर्चिल्या गेलेल्या अध्यायांपैकी एका घटनेच्या पार्श्वभूमीवर हे गीत साकारण्यात आले आहे.