- Home »
- bollywood
bollywood
‘माझा छळ होतोय…’ फेमस अभिनेत्रीचा थरकाप उडवणारा आरोप, कॅमेऱ्यासमोर फोडला हंबरडा
Tanushree Dutta Crying Video : ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून चाहत्यांच्या (Bollywood News) मनात खास स्थान निर्माण करणाऱ्या तनुश्री दत्ताला कोण ओळखत नाही. सध्या तनुश्री तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बाबींमुळे चर्चेत आहे.बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta) दावा केला आहे की, गेल्या 4 ते 5 वर्षांपासून तिच्याच घरात तिचा छळ केला जात आहे. तिला मंगळवारी पोलिसांना […]
‘मी एका माणसाला भेटले… ज्याचं नाव होतं मोहित सूरी’; ‘सैयारा’च्या प्रदर्शनाआधी अनीत पड्डांची भावनिक पोस्ट
Aneet Padda Emotional Post On Mohit Suri : यशराज फिल्म्सची बहुप्रतिक्षित रोमँटिक फिल्म ‘सैयारा’ (Saiyaara Movie) या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अनीत पड्डा (Aneet Padda) मुख्य भूमिकेत असून तिच्या सोबत नवोदित अभिनेता अहान पांडे दिसणार आहे. मोहित सूरी (Mohit Suri) दिग्दर्शित आणि वायआरएफ चे सीईओ अक्षय विधानी निर्मित, ‘सैयारा’ अनीत आणि अहान […]
लव्ह स्टोरी, लग्न अन् लॅव्हिश लाईफ; अमिताभ-जया पॉवर कपलचा खास प्रवास…
Jaya and Amitabh Bachchan हे बॉलिवूडचं आदरणीय आणि प्रभावशाली जोडपं आहे. त्यांनी चाहत्यांसमोर एक आदर्श ठेवला.
चित्रांगदा सिंग सलमान खानसोबत ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये मुख्य भूमिकेत; दिग्दर्शक अपूर्व लखियाची घोषणा
Chitrangada Singh With Salman Khan in Battle of Galwan : दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी आज अधिकृतपणे जाहीर केलंय की, अभिनेत्री चित्रांगदा सिंग (Chitrangada Singh) त्यांच्या आगामी युद्धपट ‘बॅटल ऑफ गलवान’ मध्ये सलमान खान (Salman Khan) यांच्या समवेत मुख्य महिला भूमिकेत झळकणार आहेत. भारत-चीन सीमावादावर आधारित या वास्तव प्रेरित चित्रपटात सलमान आणि चित्रांगदा पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन […]
सस्पेन्स अन् दमदार अॅक्शन!’धुरंधर’ चा धमाकेदार फर्स्ट लूक रिलीज
Dhurandhar First Look Out Movie will release on 5th December : जिओ स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओजने आज रणवीर सिंगच्या (Ranvir Singh) वाढदिवशी 2025 च्या सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर’ चा (Dhurandhar) धमाकेदार फर्स्ट लूक रिलीज केला आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार (Entertainment News) आहे. ‘उरी: द सर्जिकल […]
आमिर खानला ‘सितारे ज़मीन पर’ च्या यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान
Aamir Khan : आमिर खान (Aamir Khan) यांचा नवा चित्रपट ‘सितारे ज़मीन पर’ (Sitare Zameen Par) , ज्याला ‘तारे ज़मीन पर’ या त्यांच्या आयकॉनिक
सैफ अली खानच्या अडचणी वाढल्या! कोर्टाचा मोठा दणका, 25 वर्षांपूर्वीचा ‘तो’ महत्वाचा निर्णय रद्द
Bhopal High Court Rejects Plea Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) भोपाळमधील वडिलोपार्जित मालमत्तेच्या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने 25 वर्षे जुना निर्णय रद्द केला (Ancestral Royal Properties) आहे. आता या प्रकरणाची सुनावणी ट्रायल कोर्टात पुन्हा केली जाईल. मालमत्तेशी संबंधित हा खटला खूप जुना आहे. नवाब हमीदुल्ला […]
सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चं मोशन पोस्टर प्रदर्शित! भारताच्या सर्वात क्रूर युद्धाची कहाणी आता रूपेरी पडद्यावर
Battle of Galwan Motion poster released : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या आगामी चित्रपटांबाबतच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत असतात. विशेषतः गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित असलेल्या त्याच्या नव्या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता होती. अखेर, सलमान खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ‘बॅटल ऑफ गलवान’ मोशन पोस्टर (Battle of Galwan) आज प्रदर्शित झाला आहे आणि चाहत्यांची प्रतीक्षा […]
Deepika Padukone ने रचला इतिहास, हॉलिवूड वॉक ऑफ फेम सन्मान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री
Deepika Padukone : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) इतिहास रचला आहे. दीपिकाची हॉलिवूड वॉक ऑफ फेम 2026
Dum Dum Song : जॅकलिन फर्नांडिसचे गाणे रिलीज होताच हिट! बोल्ड डान्स मूव्हजने चाहत्यांचे लक्ष वेधले
Jacqueline Fernandez Dance Moves In Dum Dum Song : बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सोशल मीडियाद्वारे सांगितले , तिचे नवीन गाणे ‘दम दम’ रिलीज (Dum Dum Song) होत आहे. निर्मात्यांनी आता जॅकलिन फर्नांडिसवर (Jacqueline Fernandez) चित्रित केलेले हे गाणे यूट्यूबवर सादर केलंय. या गाण्यात जॅकलिन फर्नांडिसने तिच्या बोल्ड डान्स मूव्हजने चाहत्यांना वेड (Entertainment […]