Tamannaa Bhatia: तमन्ना भाटिया तिच्या निर्दोष फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते तिच्या फॅशनच्या अनोख्या अदा सगळ्यांनी आजवर अनुभवल्या.
Sharvari Wagh On Munjya Movie: प्रतिभाशाली आणि ऊर्जावान शर्वरीने (Sharvari Wagh) 2024 मध्ये धमाकेदार वर्ष घडवले आहे.
Kangana Ranaut Praise Jaya Bachchan : अभिनेत्री आणि मंडीची खासदार कंगना राणौतने (Kangana Ranaut ) जया बच्चन यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
Krishna Shroff Khatron Ke Khiladi 14: अभिनेता टायगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफ ही बॉलिवूडमधील भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर देत आहे.
Sharvari Wagh : अभिनेत्री शर्वरीने (Sharvari Wagh) 2024 तिच्या नावावर केले असून, ती इंडस्ट्रीतील तेजस्वी युवा अभिनेत्रींपैकी म्हणून समोर आली.
अनिल मेहता यांचा मृतदेह पोस्ट मार्टेमसाठी पाठवण्यात आला होता. याबाबतच आता मोठी माहिती मिळाली आहे.
Deepika Padukone Baby Photo : अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ( Deepika Padukone Photo) मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Bhooth Bangla First Look Out: बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) आज 9 सप्टेंबर 2024 रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचा (CBFC) तीन कट आणि एकूण 10 बदलांसह इमर्जन्सी चित्रपटाला 'UA' सर्टिफिकेट देण्याचा निर्णय.
Diljit Dosanjh Joins Border 2: बॉलीवूड अभिनेता सनी देओलने (Sunny Deol) 2023 मध्ये 'गदर 2' (Gadar 2) या चित्रपटाद्वारे मोठा गाजावाजा केला.