- Home »
- bollywood
bollywood
अबब… फ्रान्समधील संग्रहालयात अभिनेत्याच्या नावाचे नाणे, हा सन्मान मिळविणारा एकमेव भारतीय अभिनेता
Shah Rukh Khan: बॉलीवूडच्या किंग खान अर्थातच शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये पठाण सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक केलं.
Akshay Kumar: खिलाडी कुमारची आगामी सिनेमाची घोषणा, ‘खेल खेल में’ ‘या’ खास दिवशी होणार रिलीज
Khel Khel Mein Poster Release: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे (Akshay Kumar) एकापाठोपाठ एक सिनेमे बॉक्स ऑफिसवर (Box Office) रिलीज होत आहेत.
Movie Sequel: 2024 वर्ष अखेरीस बॉलिवूड, हॉलिवूड आणि मराठी ‘या’ सिनेमाचे सिक्वेल होणार रिलीज
Bollywood Hollywood Marathi Cinema Sequel: वर्षअखेरीपर्यंत हिंदी-मराठी असे मिळून 20 सिनेमांचे सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
Esha Talwar: ‘मिर्झापूर’च्या ‘माधुरी भाभी’ने मांडली इंडस्ट्रीतील व्यथा; म्हणाली, ‘तुमचे किती चाहते…’
Esha Talwar: मिर्झापूरच्या माधुरी भाभी म्हणजेच ईशा तलवारने (Esha Talwar) बॉलिवूडमध्ये होत असलेल्या कास्टिंगबद्दल काहीतरी सांगितले आहे.
Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत बिघडली, मुंबईतील रुग्णालयात दाखल
Janhvi Kapoor Hospitalized In Mumbai : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूरला (Janhvi Kapoor) दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Sonam Kapoor: फॅशनची आवड पूर्ण करण्यासाठी उधार घेऊन कपडे घालते, अभिनेत्रीने केला खुलासा
Sonam Kapoor: बॉलिवूड (Bollywood) स्टार सोनम कपूर (Sonam Kapoor) तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. सोनम कपूरने अनेकदा याबाबत खुलासा केला आहे.
Fawad Khan: फवाद खानचा ‘भूल भुलैया 3’ मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन? निर्मात्याने थेटच सांगितले
Bhool Bhulaiyaa 3: 2007 मध्ये आलेल्या 'भूल भुलैया' चित्रपटात विद्या बालन, अक्षय कुमार आणि शायनी आहुजा मुख्य भूमिकेत होते.
Ulajh Trailer: जान्हवीच्या आगामी ‘उल्झ’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, ‘या’ दिवशी रिलीज होणार
Ulajh Trailer Released: जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही बॉलिवूडची (Bollywood) सुंदर अभिनेत्री मानली जाते.
Siddhant Chaturvedi: अभिनेत्याने तृप्ती डिमरीच्या यशाबद्दल थेटच सांगितले; म्हणाला, ‘ॲनिमल’ सिनेमाच्या पूर्वी…’
Siddhant Chaturvedi On Tripti Dimri: बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या तिच्या 'बॅड न्यूज' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या भावाला अटक, 35 लाखांचे कोकेन जप्त
Rakul Preet Singh : बॉलीवूडची (Bollywood) लोकप्रिय अभिनेत्री रकुलप्रीत सिंग (Rakul Preet Singh) नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहते.