Yodha First Poster Released: सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) त्याच्या बहुप्रतिक्षित ‘योधा’ (Yodha Movie) चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. ( Social Media) चित्रपटाचे हे नवे पोस्टर (Yodha First Poster) अतिशय धमाकेदार पद्धतीने रिलीज करण्यात आले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ’योद्धा’प्रमाणे आकाशात लहरत आहे. सध्या सिद्धार्थ मल्होत्राचा एक व्हिडिओ चित्रपटाचा नायक […]
Bhakshak : नेटफ्लिक्स वर नुकताच प्रदर्शित झालेला ‘भक्षक’ (Bhakshak) हा चित्रपट सध्या भरतात नंबर वन वर ट्रेंड करत आहे. यामध्ये भूमी पेडणेकर आणि सई ताम्हणकर या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची किमया दाखवली आहे. तर या चित्रपटाच्या यशानंतर भूमीने आपल्या आईबद्दल एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. पोटदुखी, अशक्तपणा, अन् ग्लानी तरीही जरांगे मागणीवर ठाम; उपोषणाचा सहावा दिवस […]
Operation Valentine : मानुषी छिल्लर आणि वरुण तेज अभिनित ऑपरेशन व्हॅलेंटाइन (Operation Valentine) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत चालली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ऑपरेशन व्हॅलेंटाइनच्या संपू्र्ण टीमने जम्मू काश्मीरमधील लेथपोरा कॅम्प येथील पुलवामा स्मारक स्थळाला भेट दिली. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना चित्रपटाच्य टीमने श्रद्धांजली अर्पण केली. ‘ऑपरेशन […]
Bade Miya Chhote Miya : बॉलीवूडचा रिअल ॲक्शन चित्रपट “बडे मियाँ छोटे मियाँ” (Bade Miya Chhote Miya) रिलीजच्या आधी चर्चेचा विषय ठरतोय. आज व्हॅलेंटाईन डे निमित्ताने या बॉलीवूड च्या नवीन ॲक्शन जोडीने म्हणजे अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ ने भन्नाट ब्रोमान्स साजरा करत खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची ऑन-स्क्रीन डायनॅमिक केमिस्ट्री एड्रेनालाईन-पॅक मनोरंजन तर […]
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा (Bollywood) ‘बादशाह’ शाहरुख (Shah Rukh Khan) हा जगभरात प्रसिद्ध अभिनेता आहे. जगभरातील चाहते शाहरुख खानच्या चित्रपटांचे आणि त्याच्या आकर्षणाचे वेड आहेत. हॉलिवूडमध्ये (Hollywood) ‘किंग खान’ कधी दिसणार, अशी इच्छा शाहरुख खानच्या अनेक चाहत्यांना आहे. आता या मुद्द्यावर शाहरुख खानने भाष्य केले आहे. आज 14 फेब्रुवारीला शाहरुख दुबईत आयोजित वर्ल्ड गव्हर्नमेंट […]
Anil Kapoor: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) हे सिनेसृष्टीचा आयकॉन मानले जातात. त्यांच्या प्रत्येक भूमिका या काही ना काही देऊन जातात. अनेक पात्रांसह इंडस्ट्रीत स्वत:साठी एक अनोखं स्थान निर्माण त्यांनी केलं आहे. अनिल कपूर हे चार दशकांहून अधिक काळ अभिनय करत असून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. ‘ॲनिमल’ (Animal) आणि […]
Aditya Narayan Controversy: बॉलिवूड (Bollywood) गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) सध्या खूप ट्रोल होत आहेत. आदित्यचा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. ज्यामध्ये तो छत्तीसगडमधील एका कॉलेजमध्ये एका कॉन्सर्टमध्ये चाहत्याला त्याने माइकने मारताना आणि त्याचा फोन गर्दीत फेकताना पाहायला मिळाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर (social media) आदित्यवर बोचरी टीका होत आहे. […]
Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya Box Office Collection Day 5 : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉनचा (Kriti Sanon) ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya) चित्रपट थिएटरमध्ये सुरू आहे. दिवसेंदिवस कमाईत घट होत असल्याचे चित्र आहे. शाहीद कपूर आणि निर्मात्यांना आशा आहे की व्हॅलेंटाईन […]