- Home »
- Bombay High Court News
Bombay High Court News
संध्याकाळी फक्त 6 वाजेपर्यंतच परवानगी; मनोज जरांगेंना हायकोर्टाने फटकारलं, सुनावणीत नेमकं काय घडलं?
Hearing On Maratha Reservation Protest Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange Patil) उपोषणाला आता कायदेशीर वळण लागले आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आज झालेल्या सुनावणीत आंदोलनादरम्यान अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा सरकारच्या वकिलांनी उपस्थित केला. अटींचे वारंवार उल्लंघन सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र […]
मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, पोक्सो प्रकरणात 4 वर्षानंतर आरोपीला जामीन
Bombay High Court : स्वेच्छेने मित्रासोबत घरातून पळून गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत
सुनावणी सुरूच राहील…कोर्टात यायचं नसेल तर येऊ नका, मुंबई हायकोर्टाचे अक्षयच्या आई-वडिलांना निर्देश
Badlapur Encounter Next Hearing on 24 February : बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी (Badlapur Encounter) पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अशी माहिती दिलीय. याचिकाकर्त्यांनी कोर्टात यायचं नसेल तर येऊ नका, सुनावणी सुरू राहील असं देखील मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) म्हटलंय. बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात दिवसेंदिवस नवे ट्विस्ट समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. […]
मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; वाढलेल्या 76 लाख मतदारांच्या आकडेवारीसाठी धाडली नोटीस
Maharashtra Legislative Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 वाजेनंतर 76 लाख मतदान झाल्याचा आरोप केला जातोय. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना (Assembly Elections 2024) आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) आज नोटीस बजावली. मतदानाच्या अधिकृत बंद वेळेनंतर […]
मोठी बातमी! कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Bail To Accused In Govind Pansare Case : कॉ. गोविंद पानसरे (Govind Pansare) हत्या प्रकरणातील आरोपींना आज मोठा दिलासा मिळालाय. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court News) आरोपींना दीर्घ कारावासाच्या कारणावरून जामीन मंजूर केला. गोविंद पानसरे यांची 2015 मध्ये हत्या झाली होती. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी गेल्या सहा वर्षांपासून अटकेत असलेल्या सहा आरोपींना […]
प्रसूतीसाठी गर्भवती महिलेला 6 महिन्यांचा जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Bail To Pregnant Woman In Drugs Case : मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने गर्भवती महिलेला सहा महिन्यांचा जामीन मंजूर केलाय. या महिलेला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तुरुंगातील वातावरणात मुलाचा जन्म झाल्यामुळे केवळ आईच्या आरोग्यावर आणि प्रतिष्ठेवर परिणाम होत नाही, तर बाळावरही परिणाम होतो, असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके […]
कर्मचाऱ्यांना दिलासा! विशेषाधिकार रजेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Bombay High Court : आज मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय देत कोणत्याही कर्मचाऱ्याची पीएल (प्रिव्हिलेज लीव्ह) ही त्याची कमावलेली रजा असते
