Ajit Pawar हे पोलीस संरक्षण आणि पोलीस ताफा सर्व काही बाजूला ठेवून एकटेच कुठे तरी रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
राजकारण आणि कुटुंब या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोन्ही पक्ष एकत्र येणार ही फक्त चर्चा आहे. जे काही होईल ते आपण बघालच