Sharvari Wagh: बॉलिवूडची उभरती स्टार शर्वरी यंदा असा वर्ष अनुभवत आहे, ज्याची प्रत्येक कलाकार स्वप्ने पाहतो. 'मुंज्या' बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई करुन हिट ठरली.
Kalki 2898 AD Movie : या चित्रपटाने एक महिन्यानंतरही थिएटरमध्ये तळ ठोकला असून बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत आहे. 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी एक खास ऑफर लाँच केली आहे.
Siddharth Anand Birthday: 'बँग बँग!' सारखा ब्लॉकबस्टर ज्याने 333 कोटींची कमाई केली आणि सिद्धार्थ यांनी स्वतःला बॉक्स ऑफिसचा मास्टरमाइंड असल्याचे सिद्ध केले.
Chandu Champion OTT Release : अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर चित्रपट 'चंदू चॅम्पियन' हा 2024 मधील सर्वात चर्चेत चित्रपटांपैकी एक आहे.
Mr and Mrs Mahi on OTT : रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा 'मिस्टर अँड मिसेस माही' 31 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे.
Kiran Rao Laapataa Ladies: तीन महिन्यांपूर्वी ‘लापता लेडीज’ चित्रपटगृहात दाखल झाला होता. लोकांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले.
Indian 2 OTT Release: कमल हसनचा (Kamal Haasan) 'इंडियन 2' (Indian 2 Movie) चित्रपटगृहांमध्ये खूप अपेक्षांसह प्रदर्शित झाला.
Stree 2 Trailer: राजकुमार राव- श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' चित्रपटाचा ट्रेलर धमाकेदार रिलीज करण्यात आला आहे.
Kalki 2898 AD OTT Release Date: प्रभास (Prabhas) स्टारर सायन्स फिक्शन फिल्म 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD ) बॉक्स ऑफिसवर खळबळ माजली
Bad News BO Prediction: विकी कौशल (Vicky Kaushal), तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आणि एमी विर्क (Amy Virk) आजकाल सगळीकडे जोरदार चर्चेत आहेत.