Manoj Jarange Patil arrives in Mumbai : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरू असलेला लढा आता पुन्हा एकदा राजधानी मुंबईत दाखल झाला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज (29 ऑगस्ट 2025) पहाटेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले असून, ते आझाद मैदानावर (Azad Maidan) ठिय्या आंदोलन छेडणार आहेत. आरक्षणाच्या […]
ED Raid On AAP Leader Saurabh Bhardwaj House : मंगळवारी सकाळी दिल्लीतील आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज (AAP Leader Saurabh Bhardwaj) यांच्या घरावर ईडीने छापा (ED Raid) टाकला. ही कारवाई रुग्णालय बांधकाम घोटाळ्याशी संबंधित (Breaking News) असून, या प्रकल्पाचा एकूण अंदाज सुमारे 5,590 कोटी रुपयांचा आहे. प्रकल्पाचा आढावा 2018-19 मध्ये दिल्ली सरकारने 24 रुग्णालयांच्या […]
विमानांच्या कमतरतेमुळे एअर इंडियाकडून अमेरिकेसह इतर देशात उड्डाणे होणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत.
Plane Crash : मॉस्कोला (Moscow) जाणारे विमान अफगाणिस्तानच्या बदख्शानमधील प्रांतातील कुरान-मुंजन आणि झिबाक जिल्ह्यांजवळील तोफखानाच्या डोंगरावरील भागात (Plane Crash) कोसळले आहे. हे विमान भारतीय असून ते भारतातून रशियाला गेले होते, असा दावा अफगाणिस्तानच्या मीडियाने केला आहे. मात्र, नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) भारतीय विमान असल्याचा दावा फेटाळून लावला. डीजीसीएने सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये क्रॅश झालेले विमान […]