Rishi Sunak made New Policy for Sick Leave : ब्रिटनमधील लोकांमध्ये कामचुकारपणा वाढल्याचे समोर आले आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे येथे लोक दीर्घकाळ आजारपणाच्या रजा घेत आहेत. त्यामुळे कामावर अतिशय प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. आता लोकांच्या या सवयीला आळा घालण्यासाठी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पुढाकार घेतला आहे. दीर्घकालीन आजारपणाच्या रजेसाठीचे नियम […]
King Charles III Cancer : ब्रिटनच्या राजघराण्याचे किंग चार्ल्स तृतीय यांच्या (King Charles) प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. किंग चार्ल्स यांना प्रोटेस्ट ग्रंथींबाबत तक्रार होती. नंतर त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीचे अहवाल मिळाले असून किंग चार्ल्स यांना कर्करोगाचे (Cancer) निदान झाले आहे. परंतु, हा कर्करोग प्रोटेस्ट ग्रंथींशी संबंधित नाही असे स्पष्ट करण्यात आले. […]