पुणे : बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 15 गावांमध्ये अनेकांच्या डोक्यावरचे केस अचानक का गळू लागले होते, याचे वैज्ञानिक कारण अखेर समोर आले आहे. ज्यांच्या डोक्यावरचे केस गळत आहेत, त्यांच्या शरीरात सेलेनियमचे प्रमाण दहापट जास्त आढळले; तर शरीरातील रक्ताच्या नमुन्यात आवश्यक असणाऱ्या झिंकचे प्रमाण एकदम कमी झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. (Scientific reason revealed why […]
नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या वाडी या गावात केसगळती आणि टक्कलचे सात रुग्ण आढळून