Woman End Life After Death Of Pet Cat In UP : मानवांच्या प्राण्यांवरील प्रेमाच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण ही घटना घडल्यानंतर तुम्हाला मोठा धक्काच बसेल. ही घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील अमरोहा जिल्ह्यातील आहे. तिथे एका मांजरीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी महिलेनं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. या महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून […]