NCP Chaggan Bhujbal Reaction After Rejected Ministerial Post : राज्यात 14 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा (Mahayuti) शपथविधी पार पडला. मात्र, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chaggan Bhujbal) यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आलीय. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मंत्रिपदाचा प्रश्न नाही अवहेलना झाली. पद कुणी नाकारलं हे […]