- Home »
- chakan
chakan
चाकणच्या रस्ते आणि ड्रेनेजसाठी 1,400 कोटी, तर हिंजवडीतील वाहतूक कोंडीसाठी 426 कोटी मिळणार
Devendra Fadanvis-Devendra Fadanvis: चाकणसाठी 1 हजार 400 कोटी आराखड्यास तसेच हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 426 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी.
चाकण, तळेगावची कोंडी सोडवा; उद्योजकांच्या पत्रकार परिषदेनंतर जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर
traffic in Chakan and Talegaon क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवा. असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.
आमच्या कंपनीच्या उत्पादनावर परिणाम होतोय; रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे उद्योजक चाकणमधल्या कंपन्या हलविणार?
Chakan MIDC entrepreneurs questioned government over road चाकणमधील उद्योजकांनी या रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सरकारला सवाल केला आहे.
नसरापुरनंतर आता चाकणमध्ये तीन वर्षांच्या चिमुरड्यावर अत्याचार करून संपवलं; 16 वर्षीय नराधमाला अटक
child killed in Chakan पुण्यातील चाकणमध्ये तीन वर्षांच्या चिमुरड्यावर अत्याचार करून संपवलं आहे. 16 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता सहापदरी होणार; राज्य शासनाची मंजुरी, खासदार कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश
Talegaon-Chakan-Shikrapur या राष्ट्रीय महामार्गासाठी सुरू असलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
पुरंदर विमानतळाचे ‘चाकण’ होणार ? ग्रामस्थांचा तीव्र विरोधाचे मुद्दे जाणून घ्या…
Purandar Airport: वनपुरी, एखतपूर, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण, पारगाव या सात गावांतील 2 हजार 832 हेक्टर जमीन संपादित करायची आहे.