- Home »
- chalo delhi
chalo delhi
Farmer Protest : “चलो दिल्ली” मार्च स्थगित; आज टोलनाका बंद करणार शेतकरी
Farmer Protest : पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन आता (Farmer Protest) चिघळले आहे. केंद्र सरकाबरोबर चर्चा फिस्कटल्यानंतर काल शेतकरी संघटनांनी राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच सुरू केले. मात्र या आंदोलना दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांत संघर्ष उडाला. या संघर्षात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची अफवा उडाली. त्यामुळे आंदोलक प्रचंड संतापले आहेत. पंजाब हरियाणा सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. […]
शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं, उद्या रेल्वेचा चक्का जाम, शेतकरी संघटना आक्रमक
Farmer Protest : देशात 26 महिन्यांनंतर शेतकरी आंदोलनाची आग पुन्हा पेटली आहे. सोमवारी (दि.12) केंद्र सरकारशी (Central Govt)झालेल्या चर्चेदरम्यान कोणताही निर्णय न झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा (chalo delhi)नारा दिला. तेव्हापासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं आंदोलन उग्र रुप धारण करताना दिसत आहे. अनिल देशमुखांनी कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा फेटाळल्या; म्हणाले, ‘आम्ही […]
