Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आणि युनिसेफचा (UNICEF) राष्ट्रीय राजदूत म्हणून अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) त्यांच्या चित्रपट आणि वैयक्तिक कृतींद्वारे सातत्याने सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकतो. महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरुकता निर्माण करण्यासाठी तो आपल्या व्यासपीठाचा उपयोग करतो आणि मुलांसाठी आश्वासक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने काम करतो. अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana ) आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर […]
“ही लोकशाहीची हत्या आहे, आणि आम्ही अशी हत्या होऊ देणार नाही…” अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने भाजप (BJP) नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी केलेली चालाखी हाणून पाडली आहे. न्यायालयाने चंदीगड महापालिकेत आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) उमेदवाराला महापौरपदी विजयी घोषित केले आहे. न्यायालयाने हा निकाल देताना निवडणूक अधिकारी अनिल मसिहा यांना जबाबदार धरले असले […]
Chandigarh Mayor Election Supreme Court Hearing: भाजपकडे (BJP) संख्याबळ नसताना चंदीगड (Chandigarh) महानगरपालिकेर भाजप नेते विनोद तावडे यांनी मोठा चमत्कार घडवत आपला महापौर बसविला. परंतु निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद आढळली. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. विशेष म्हणजे निवडणूक अधिकारी यांनी आपली चूक न्यायालयासमोर कबूल केली. […]
Chandigarh Mayor Resigns : चंदीगडचे नवे महापौर मनोज सोनकर (Manoj Sonkar) यांनी आपल्या पदाचा काल (दि. 18 फेब्रवारी) रोजी रात्री राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्ष (AAP) आणि काँग्रेसने (Congress) भाजपवर महापौर नियुक्त्यांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात आज होणाऱ्या सुनावणीपूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे. पंजाब भाजपचे अध्यक्ष जितेंद्र मल्होत्रा यांनी या […]
Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024)तोंडावर येऊन ठेपल्या असतानाच ‘INDIA’ आघाडीला (INDIA Alliacne)आणखी एक मोठा धक्का झटका बसला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांनी पंजाबमधील (Punjab)सर्वच्या सर्व 13 लोकसभा आणि चंदीगडच्या (Chandigarh)एका लोकसभा जागेवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. केजरीवाल हे लवकरच सर्व जागांसाठीचे उमेदवार […]