Chandrashekhar Bawankule Criticize Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मात्र विरोधकांनी ईव्हीएमवर निशाणा साधलाय. (Maharashtra Politics) निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर केल्याचा आरोप केला जातोय. मारकडवाडीत देखील ईव्हीएमवरून मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. विरोधकांनी सातत्याने हा मुद्दा उचलून घेतला आहे. बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक निवडणूक घ्या, अन्यथा राजीनामा देईल, असा इशारा उत्तम जानकर यांनी दिलाय. यावर आता […]