नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत अद्यापाही काही जागांबाबत चर्चांच्या फेऱ्या सुरू असून, छ.संभाजीनगरमधून शिवसेनेच्या संदीपान भुमरेंना (Sandipan Bhumre) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या घोषणेनंतर नाराजी नाट्याला सुरूवात झाली असून, ही नाराजी भाजप-शिवसेनेला निवडणुकांमध्ये डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. मला उमेदवारी मिळू नये यासाठी दोन आमदार आणि एका राज्यसभा खासदाराने खेळी केल्याचे विनोद पाटील (Vinod Patil) […]
Devendra Fadnvis : संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन केलं होतं का? असा थेट सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच नाव न घेता टीक केली आहे. href=”https://letsupp.com/maharashtra/marathwada/manoj-jarange-patil-on-devendra-fadanvis-attack-133293.html”>(Devendra Fadnvis) दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीसांनी […]
Amit Shah On India Alliance : ‘तुमचे 40 वर्ष अन् आमच्या 10 वर्षांचा हिशोब करा, आमचंच पारड जड असेल, असं खुलं आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी इंडिया आघाडीच्या (India Alliance) नेत्यांना दिलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अमित शाह यांची अकोला, जळगाव छत्रपती […]
Amit Shah News : छत्रपती संभाजीनगर से मजलिस को भगाना है, नव्या निजामांना घरी बसवा, या शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांना डिवचलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोल्यात आज त्यांनी भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित […]