- Home »
- Chhatron Ki Goonj
Chhatron Ki Goonj
मोदींची मिमिक्री, राहुल गांधींचं हसणं अन् भाजपचा हल्लाबोल; इंदूरच्या ‘छात्रों की गूंज’मध्ये नेमकं काय घडलं?
Modi Mimicry in Chhatron Ki Goonj इंदूरमधील काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीवरून वाद पेटला.
‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात पैसे वाटपाचा आरोप, चौकशी होणार; CM फडणवीसांच्या सूचना
Devendra Fadnavis On Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमासाठी पैसे वाटपाचा आरोप
आश्रमशाळांमध्ये बेड, पिण्याचं पाणी नाही, आदिवासी मंत्री म्हणतात सॉरी; राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं सांगितल्या अडचणी
Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात आयोजित 'छात्रों की गुंज' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद
मोठी बातमी : राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ पोलिसांना धास्ती; सीओईपी कॉलेजमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू
Pune Police: COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (शिवाजीनगर पुणे) येथील संपूर्ण वसतिगृह परिसर व संपूर्ण COEP कॉलेज परिसरात प्रंतिबधात्मक आदेश लागू केला आहे.
पुण्यात ABVP-NSUI राडा; ‘एबीव्हीपी गुंडगिरी करते…’, संजय राऊतांचा भाजपवरही हल्लाबोल
Sanjay Raut on ABVP-NSUI Clash पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाआधी ABVP-NSUI कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावर संजय राऊतांचे भाष्य.
राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’आधी पुण्यात तुफान राडा; रात्री उशिरा ABVP अन् NSUI आमने-सामने
कार्यक्रम उधळून लावण्यासाठी हे षडयंत्र रचले जात असल्याचेही त्यांनी म्हटले. या आरोपांमुळे वादाला आणखी राजकीय रंग चढला आहे.