Bihar NDA’s Lok Sabha Seat Distribution : देशभरात लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election 2024)कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यांमधील लोकसभा उमेदवार निश्चितीला वेग आला आहे. त्यातच आता बिहारमध्ये एनडीएचे जागावाटप निश्चित झाले आहे. बिहारमध्ये भाजप (BJP)लोकसभेच्या 17 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. तर नितीश कुमार (Nitish Kumar)यांच्या जनता दल युनायटेडला 16 जागा […]