मागील निवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूचे सर्वाधिक नुकसान करणाऱ्या चिराग पासवान यांचे सूर आता बदलले आहेत.
काही मुद्द्यांवर सरकारमधील घटक पक्षांची भूमिका विरोधी इंडिया आघाडीशी (INDIA Alliance) मिळतीजुळती दिसून आली.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या वाहनाचं चलन कटल आहे. ओव्हर स्पीडिंगमुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
17 व्या लोकसभेत तुम्ही ज्या प्रकारे महिला, तरुण आणि पहिल्यांदा खासदार झालेल्यांना प्रोत्साहन दिले. त्याचपद्धतीने तुम्ही माझ्या पक्षाच्या महिला आणि तरुण खासदारांना संधी द्याल अशी आशा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचवा टप्प्यात देशातील राजकारणी कुटुंबांतील सदस्य निवडणूक रिंगणात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Bihar News : बिहारच्या राजकारणात मागील काही दिवसांत दोन (Bihar News) महत्वाच्या घडामोडी घडल्या. एक घडामोड सत्ताधारी आघाडीला झटका देणारी ठरली तर दुसरी बातमी विरोधी महागठबंधनला बळ देणारी ठरली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या घटना घडल्याने बिहारच्या राजकारणात याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. सत्ताधारी आघाडीतील लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी जागावाटपात मनमानी […]
Bihar Politics LJPR Leaders Resignation : देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू (Lok Sabha Election) आहे. सध्याच्या काळात राजकीय पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. ज्या जागा निश्चित होत आहेत तेथे उमेदवारांची घोषणा केली जात आहे. मात्र या उमेदवारांच्या घोषणेबरोबरच बंडखोरी आणि राजीनामा नाट्याचा सामना वरिष्ठ नेत्यांना करावा लागत आहे. असाच खळबळजनक प्रकार बिहार राज्यात (Bihar Politics) […]
Bihar NDA’s Lok Sabha Seat Distribution : देशभरात लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election 2024)कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यांमधील लोकसभा उमेदवार निश्चितीला वेग आला आहे. त्यातच आता बिहारमध्ये एनडीएचे जागावाटप निश्चित झाले आहे. बिहारमध्ये भाजप (BJP)लोकसभेच्या 17 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. तर नितीश कुमार (Nitish Kumar)यांच्या जनता दल युनायटेडला 16 जागा […]