सततच्या फसवणुकीच्या प्रकारामुळे भारतीय नागरिक जागरूक. मागच्या तीन वर्षांचा विचार केला तर भारत सोडणाऱ्या भारतीयांची संख्या 5 टक्क्यांन कमी.
मागील वर्षात २.१६ लाख भारतीय विदेशात सेटल झाले आहेत. प्रत्येक वर्षात भारतीय नागरिकता सोडणाऱ्यांचा आकडा दोन लाख पार झाला आहे.