जम्मू काश्मीरच्या किश्तवाड येथे ढगफुटी (Cloudburst) झाल्याची घटना समोर आली आहे. या नैसर्गिक आपत्तीत १० जणांचा मृत्यू झाला आहे.
केदारनाथ भागात अजूनही एक हजार लोक अडकून पडले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 120 जणांचा समावेश आहे. या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.