- Home »
- CM Devendra Fadnavis news
CM Devendra Fadnavis news
मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता! दिल्लीपासून दुबईपर्यंत सूत्रे हलवली… नांदेडच्या शेतमजूर दांपत्याला घडविले मुलाचे अंत्यदर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नांदेड जिल्ह्यातील आप्पाराव पेठ गावातील अंगरवार शेतमजूर दांपत्याला मुलाचे शेवटचे दर्शन शक्य झाले.
अनुकंपा प्रतिक्षा संपणार! 4 ऑक्टोबरला मोठ्या संख्येने शासकीय नियुक्त्या, CM देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलीय.
मनोज जरांगेंना शिंदे गटाने रसद पुरवली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तरं
मराठा आंदोलनाला एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी रसद पुरवली, या आरोपांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
पुढचे 12 तास धोक्याचे! 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट, समुद्रातून उसळणार 4 मीटरच्या लाटा; CM फडणवीसांचं टेन्शन वाढलं
Red alert for 16 districts CM Fadnavis Information : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) हाहाकार माजवला आहे. अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती (Flood) निर्माण झाली असून शेती, घरं, जनावरं या सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस हा पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र […]
‘पुण्याच्या विकासाला दादागिरीचं ग्रहण!’ फडणवीसांचा भर कार्यक्रमात धक्कादायक खुलासा, दुर्दैवाने…
CM Devendra Fadnavis Statement On Pune : उद्योग क्षेत्रात, व्यापारात एक मोठा दबाव पाहायला मिळतो. आमच्याकडूनच खरेदी करा, आमचीच माणसं घ्या. आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच दराने काम द्या. ही मानसिकता जर आपण संपवली नाही, तर पुण्याचा विकास पुढे होवूच शकणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिलाय. त्यांच्या हस्ते […]
गेल्या 40 वर्षातील एका पक्षाला मिळालेल्या सर्वाधिक जागा; विदर्भ भाजप बैठकीत फडणवीसांचा नवा प्लॅन
मधली अडीच वर्ष महाविकास आघाडीच सरकार नसतं, तर अनेक प्रोजक्ट पूर्ण झाले असते" असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
‘प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल अन् वॉर रूम… ‘; भारत-पाकिस्तान तणावादरम्यान CM फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
CM Devendra Fadnavis Important Instructions On India Pak War : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव (India Pak War) वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) आज पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना […]
शिवजन्मोत्सवानिमित्त ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025’चं आयोजन, CM फडणवीस करणार उद्घाटन
CM Devendra Fadnavis will inaugurate Hindavi Swarajya Mahotsav 2025 : शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025 चं (Hindavi Swarajya Mahotsav 2025) आयोजन करण्यात आलंय. त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली आहे. छत्रपती शिवरायांच्या 399 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य […]
सूनबाई लय भारी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चित्रपटाचं पोस्टर लाँच
CM Devendra Fadnavis launches poster of Sunbai Lai Bhari : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (CM Devendra Fadnavis) हस्ते ‘सुनबाई लय भारी’ चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलंय. महिला सबलीकरणावर आधारित गोवर्धन दोलताडे निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित नवा चित्रपट (Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आता “सुनबाई लय भारी” (Sunbai Lai Bhari) हा चित्रपट […]
तीन-चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकले !
CM Devendra Fadnavis Statement On Local body elections : येत्या तीन ते चार महिन्याच्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) होतील. याची तयारी देखील करायची आहे. जसा महायुतीने महाविजय विधानसभेत मिळवला, तसाच महाविजय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मिळवायचा आहे, त्यासाठी तयारीला लागावं असं आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( CM Devendra Fadnavis) जाहीर […]
