CM Devendra Fadnavis Statement On Pune : उद्योग क्षेत्रात, व्यापारात एक मोठा दबाव पाहायला मिळतो. आमच्याकडूनच खरेदी करा, आमचीच माणसं घ्या. आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच दराने काम द्या. ही मानसिकता जर आपण संपवली नाही, तर पुण्याचा विकास पुढे होवूच शकणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिलाय. त्यांच्या हस्ते […]