- Home »
- CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis
Video : राम शिंदे पराभूत झाले ते बरं झालं; न घेतलेल्या सभेचा उल्लेख करत अजितदादा बोलून गेले
सभापती महोदय मध्यंतरीच्या काळात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये मी तुमच्या मतदरासंघामध्ये सभा घेतली नाही त्यामुळे तुम्ही थोडासा राग व्यक्त केली होता.
आतली बातमी फुटली! अजितदादा मनातलं खातं मिळवण्यात यशस्वी; भाजप, शिवसेनेकडे काय?
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर जवळपास 21 दिवसांनंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या 39 मंत्र्यांनी 15 डिसेंबर रोजी शपथ घेतली. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा कोणत्या पक्षाला कोणतं खातं मिळणार याकडे लागलेल्या असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जुनीच खात्यांचा कारभार राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, मंत्रिमंडळात अधिकची खाती मिळवण्यात शिवसेनेला यश आलं आहे. […]
Video : छगन भुजबळांचा नवा राजकीय अजेंडा ठरला?; व्हाया भाजपा करणार नव्या इनिंगला सुरूवात
नाशिक : महायुतीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचा पत्ता कट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात नाराज भुजबळांना थेट कसला वादा अन् कसला दादा असे म्हणत थेट पक्षश्रेष्ठींवरचं हल्लाबोल केला आहे. एवढेच नव्हे तर, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहेना असे म्हणत भुजबळांनी एखप्रकारे बंडाचे संकेत […]
राजकारणात पुन्हा ट्विस्ट, उद्धव ठाकरे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, कारण गुलदस्त्यात
Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे
तबल्याचा ताल हरपला! CM फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी उस्ताद झाकीर हुसेन यांना वाहिली श्रद्धांजली
Devendra Fadnavis Eknath Shinde Pay Tribute to Ustad Zakir Hussain : प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन (Ustad Zakir Hussain)यांच्या निधनाने तबल्याचा ताल हरपला आहे. तबल्याच्या नादमाधुर्याने संबंध जगातील रसिक श्रोत्यांना एका समेवर आणणारा महान सुपुत्र आपण गमावला आहे, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) व्यक्त केल्या आहेत. तर भारतीय अभिजात संगीताचा समृध्द […]
चव्हाण, भुजबळांचा पत्ता कट; फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्तारात दडलेले 6 संदेश
रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते डोंबिवलीतून 77106 मतांनी विजयी झाले.
भरत गोगावले सर्वात कमी शिकलेले मंत्री, तर 23 मंत्र्यांवर गुन्हे नोंद; मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक वाचा एका क्लिकवर
Bharat Gogavale 8th Pass : राज्यात 23 तारखेला विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागून 5 डिसेंबरला महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर मात्र संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. अखेर काल फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये कोणते मंत्री किती शिकलेले (Cabinet Ministers Education) आहेत? हे आपण जाणून […]
… तेव्हा अटलजी काय म्हणतील या भीतीने मी खूप घाबरलो, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा
CM Devendra Fadnavis : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे.
..त्यांच्यामुळे न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकला नाही; एकनाथ शिंदेंकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन
राहुल नार्वेकर साताऱ्याचे जावई आहेत. सातारा माझं गाव आहे. २०२२ मध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं. तो कसोटीचा काळ होता.
“मी पुन्हा येईल” असं तुम्ही म्हणाला नव्हता, तरी परत आलात; CM फडणवीसांनी केलं नार्वेकरांचं अभिनंदन
CM Fadnavis Reaction After Rahul Narvekar Elected As Assembly Speaker : राज्यात आज विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आमदार राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांचा विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झालीय. यावेळी बिनविरोध, एकमताने नार्वेकर यांची (Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्षपदी निवड झालीय. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) राहुल नार्वेकरांचं कौतुक केलंय. राहुल नार्वेकर यांनी चांगल्या प्रकारचं […]