- Home »
- CNG Price Hike
CNG Price Hike
वाहनधारकांसाठी मोठी बातमी! सीएनजीच्या दरात पुन्हा मोठी वाढ, काय आहेत नवीन दर?
CNG Price Hike By 2 Rupees : निवडणुकीच्या धामधुमीत पुन्हा एक मोठी बातमी समोर आलीय. सीएनजीच्या (CNG) दरात पुन्हा वाढ झालेली आहे. पेट्रोल अन् डिझेलचे दर वाढल्यामुळे लोकं सीएनजीकडे वळले आहेत. तर तिथे देखील आता महागाईच्या झळा बसत आहेत. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ करण्याची घोषणा (CNG Price Hike) केली. […]
ऐन दिवाळीत महागाईचा मोठा फटका? सीएनजी 6 रुपयांनी महागण्याची शक्यता, वाचा सविस्तर
CNG Price May Hike In Diwali : दिवाळीचा (Diwali) सण आठ दिवसांवर येऊन ठेपलाय. महागाईनं अगोदरच कंबरडं मोडलेलं असताना आता पुन्हा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये सीएनजीच्या (CNG Price) दरामध्ये 4 ते 6 रूपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने अगोदरच बजेट कोलमडलं होतं, त्यानंतर आता प्रवास देखील […]
CNG : गणेशोत्सवातच नागरिकांच्या खिशाला झळ; पुणे, पिंपरीमध्ये CNG महागला, काय आहेत नवे दर?
पुणेकरांच्या खिशाला आता इंधन दर वाढीच्या झळा बसणार आहेत. पिंपरी-चिंचवडसह परिसरात सीएनजीच्या किंमतीत 90 पैशांनी वाढ झाली आहे.
