Cold Drinks Cigarettes Tobacco Price May Increase : येत्या काही दिवसांत व्यसन महाग पडणार असल्याचं दिसतंय. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या बैठकीत काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सिगारेट आणि तंबाखूवरील जीएसटी (GST) वाढवण्याचा समावेश आहे. तंबाखू आणि सिगारेटशी संबंधित उत्पादनांवरील कर (Goods and Service Tax) सध्याच्या 28 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. जीएसटी […]