Manoj Jarange यांनी अजित पवारांवर टीका करत फडणवीसांकडे त्यांच्या हत्येच्या सुपारीच्या प्रकऱणात गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.