प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी New Congress Executive Committee Harshvardhan Sapkal : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले (Nana Patole) आहेत. सत्ताधारी भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीत विविध पक्षांमधून नेत्यांचे ‘इन्कमिंग’ सुरू आहे. त्यात सर्वाधिक काँग्रेसमधून (Congress) जाणाऱ्यांची संख्या आहे. त्यामुळे काँग्रेसला (Harshvardhan Sapkal) संघटना मजबूत करण्याबरोबरच पळ काढणाऱ्या […]