- Home »
- Congress leader Rahul Gandhi
Congress leader Rahul Gandhi
ज्ञानेश कुमारांचा माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, पण… राहुल गांधींचा थेट इशारा
ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी सरकार ताकद लावत असल्याचा आरोप करत, सरकार मोठी चूक करत असल्याचं राहुल गांधी म्हणाले.
‘मोगॅम्बो मोदी लोकशाही उद्ध्वस्त करतायत, आपण मिळून मोदींचा पराभव करू’, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लोकशाहीचं नुकसान करणाऱ्या आणि निवडणुकांमध्ये फेरफार केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींना कायद्याच्या कक्षेत आणण्याचा निर्धारही व्यक्त केला.
आठ तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई, राहुल गांधी म्हणाले, एकाही देशद्रोहीला सोडलं जाणार नाही
पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
पुण्यातील एमपीएससी सत्याग्रह आंदोलनाला राहुल गांधींचा जाहीर पाठिंबा, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारला घेरलं
एमपीएससीमधील रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि विविध गैरव्यवहारांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता राष्ट्रीय पातळीवरूनही बळ मिळताना दिसत आहे.
चोरीला गेलेला मेंदू परत आणण्यासाठी समिती नेमा, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
एसआयआरवरील आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, तीनही आयुक्तांनी एसआयआरसह सर्व प्रक्रिया एकमताने झाल्याचे स्पष्ट केले आहे.
आमच्याकडे पुरावे, देशद्रोह्यांना शिक्षा मिळणारचं, निवडणूक आयोगाच्या वादावरून राहुल गांधी मोदी-शहांना घेरलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत राहुल गांधी यांनी कथित मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला.
मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य, एका मागणीचं काय झालं? फडणवीसांनी सांगितलं
13 पैकी 12 मागण्या मान्य करण्यात आल्या असून, एका मागणीमध्ये कायदेशीर अडचण असल्याने ती मान्य करता आली नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कॅन्सर झाला; संजय राऊतांना विषप्रयोगाचा संशय, टॉक्सिक टेस्ट’ करणार?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आपल्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत ‘टॉक्सिक टेस्ट’ करून घेण्याचा सल्ला दिल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
‘शाळेत गुरु नाहीत, मग देश विश्वगुरू कसा होणार?’; कन्हैया कुमारांचा मोदी सरकारला सवाल
राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
विद्यार्थी आंदोलनातील पोलिसी कारवाईवरून राहुल गांधी आक्रमक; संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या
कथित पेलेटगन वापराच्या विरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले.