- Home »
- Congress leader Rahul Gandhi
Congress leader Rahul Gandhi
विश्वविद्यालय लिहून दाखवा, मगच पप्पू म्हणणे थांबवेन; राहुल गांधींना ए. के. शर्मांचे आव्हान
राहुल गांधी यांनी हिंदीत विश्वविद्यालय हा शब्द बरोबर लिहून दाखवला, तर आपण त्यांना पप्पू म्हणणे बंद करू, असे शर्मा यांनी म्हटले.
‘आज नाही तर उद्या उत्तर द्यावेच लागेल’; अमित शाह यांच्यावर राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लोकसभेत दोन महत्त्वाची विधेयके सादर करणार असल्याने संसदेतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
‘तुम्ही भाजपाचे आहात का?’ पत्रकाराला राहुल गांधींचा सवाल; संसद परिसरातील घटना चर्चेचा विषय
आज संसद भवन परिसरात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि एका पत्रकारामधील संवाद चर्चेचा विषय ठरला.
Video : संसदेत बोलू दिलं नाही, राहुल गांधींची पत्रकार परिषद, गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप
राहुल गांधी यांच्या आरोपांनी संसदेत मोठा गोंधळ उडाला होता. आता त्यांनी पत्रकार परिषदेत याच आरोपांचा पुनरुच्चार केला आहे.
लोकसभेत राहुल गांधींचा गंभीर आरोप; शिक्षण मंत्रालय नाही, RSS चालवतंय देशाची शिक्षण व्यवस्था
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र टीका केली.
एकतर माफी मागा, नाहीतर पुरावे द्या; राहुल गांधींच्या वक्तव्यावरून किरेन रिजिजूंचा कडक इशारा
राहुल गांधी यांनी संसदेत अशा प्रकारची भाषा वापरू नये. त्यांनी वापरलेले शब्द सभागृहाच्या कामकाजातून हटवले जावेत, असे ते म्हणाले.
जंतरमंतरवरील आंदोलकांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन, काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. त्यांच्या कालच्या आंदोलनावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
एक कोटी सह्यांद्वारे जनमत तयार करू, महिला आरक्षणासाठी सर्व महिलांना एकत्र येण्याचं फडणवीस यांचं आवाहन
महिला आरक्षण विधेयक हे शुद्ध भावनेतून आणि महिलांना संसदेत अधिक प्रतिनिधित्व मिळावे या उद्देशाने तयार करण्यात आले होते.
फोटो पोस्ट डिलीट आणि पुन्हा पोस्ट!, सचिन तेंडुलकर आणि राहुल गांधी यांच्या भेटीमागचं रहस्य काय?
सचिन तेंडुलकर आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका छायाचित्राने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
जिथं जिथं SIR, तिथं तिथं मतचोरी; राहुल गांधींनी थेट कागदपत्रेच आणली समोर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ‘एसआयआर’ प्रक्रियेवर गंभीर आरोप, थेट मतचोरीशी संबंध जोडत काही कागदपत्रेही सोशल मीडियावर सार्वजनिक केली.