- Home »
- Congress
Congress
बारामती अन् राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध नाही? काँग्रेस उतरणार मैदानात, पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील…
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसून काँग्रेस पक्ष लढवणार असल्याची माहिती समोर आलीयं.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; संघटन सरचिटणीसपदी प्रविणकुमार बिरादार
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर झालीयं.
अमोल खताळांच्या अडचणीत वाढ, आमदारकी रद्द होणार? थोरातांची याचिका न्यायालयाने स्वीकारली
Balasaheb Thorat : संगमनेरचे आमदार आणि शिवसेना नेते अमोल खताळ यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते
अकोला महानगरपालिकेत गदारोळ ! महापौरांकडून 16 नगरसेवक तडकाफडकी निलंबित
Akola Municipal Corporation-निलंबित झालेले नगरसेवक काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीचे आहेत.
शरद पोंक्षेंच्या भाषणाने खळबळ; संघ हवे तर दहा भाजप उभा करू शकतो, भाजपच्या भविष्यासंदर्भात मोठं विधान
भाजपची काँग्रेस व्हायला लागली, तर संघ दहा नवीन भाजप उभे करू शकतो, असा सूचक इशारा अभिनेते शरद पोंक्षे यांनी दिला.
प्रशांत पडोळे यांच्या फॉर्च्युनर कारला ट्रकची भीषण धडक; गाडीचा चक्काचूर, खासदार थोडक्यात बचावले
काँग्रेसचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारला भंडाऱ्यावरून नागपूरकडे जाताना भीषण अपघात झाला आहे.
अकोल्यात राजकीय संघर्षाचा स्फोट; काँग्रेस-एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये रक्तरंजित झटापट, एकाची प्रकृती गंभीर
वादाचे रूपांतर थेट हाणामारी, दगडफेक, चाकूहल्ल्यात झाले. या घटनेत एका व्यक्तीवर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला.
‘राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही!’ वडेट्टीवारांचा रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला असला, तरी राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला दिसत नाही.
बारामतीत बिनविरोधची चर्चा संपली! विजय वडेट्टीवार यांचा इशारा, राष्ट्रवादी नाही तर काँग्रेस उतरणार मैदानात
शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नसेल, तर काँग्रेस निवडणूक लढवण्याचा विचार करेल.
बावनकुळेंची काँग्रेसच्या संकटमोचकाला धोबीपछाड ! अपक्षाला राज्यसभेवर कसं निवडून आणलं ?
Chandrashekhar Bawankule-ओडिशामध्ये भाजपकडे संख्याबळ नव्हतं. तरीही त्यांनी तिसरा उमेदवार निवडून आणलाय.