MVA Seat Sharing: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपावरून बैठका सुरु आहे मात्र जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला
जागावाटपाच्या मुद्द्यावरुन काही तासांतच महाविकास आघाडी तुटणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.
पंख छाटण्याचा प्रश्नच नाही, मीच थोरातांना ठाकरे अन् पवारांकडे पाठवलं, असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिलंय.
Ravindra Dhangekar On Pune Police : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहे.
25 ऑक्टोबरला काँग्रेस निवडणूक समितीची पुन्हा एक बैठक होईल. त्यानंतर जागा वाटपाची माहिती जाहीर केली जाणार आहे.
Sanjay Raut On BJP : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. यावेळी मुख्य लढत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये
जयश्री थोरात नासमज, त्यांनी वडिलांकडून धडे घ्यावेत, असा खोचक सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरातांना दिलायं.
माझ्या बापाविषयी बोलाल तर...ज्यांना स्वत:चं घर सांभाळता येत नाही ते आपलं घर काय सांभाळणार या शब्दांत बाळाासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरातांनी सुजय विखेंना थेट इशारा दिलायं. युवक काँग्रेस मेळाव्यात त्या बोलत होत्या.
काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आजच जाहीर केली जाणार होती. परंतु, ठाकरे सेनेसोबत झालेल्या मतभेदांमुळे काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक
महाविकास आघाडीत सध्या विदर्भातील जागांवरून वाद चालू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विदर्भात एकूण 12 जागा हव्या आहेत.