Abdul Sattar : वादग्रस्त वक्तव्य करून नेहमीच स्वतःची आणि सरकारची कोंडी करणारे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून विरोधकांच्या हातात कोलित दिलं होतं. मात्र आपल्या या वादग्रस्त वक्तव्यावर आता मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘त्या’ वक्तव्यावर सत्तारांची सारवासारव कालच्या कार्यक्रमामध्ये साठ ते पासष्ट हजार […]