- Home »
- Coronavirus
Coronavirus
राज्यातील 28 टक्के नागरिक नैराश्याग्रस्त; कोल्हेंनी वेधलं लक्ष
Amol Kohle : कोरोनानंतर (Coronavirus) मानसिक आजाराच्या समस्या (Mental problem) वाढल्या आहेत. यासाठी सरकारने ‘टेलीमानस हेल्पलाइन’ची (Telemanus Helpline) सुरुवात केली आहे. या हेल्पलाइनवर वर्षभरात 50 हजारांहून अधिक कॉल्स आले आहेत. जर आपण डेटा पाहिला तर, दररोज प्राप्त होणाऱ्या 137 कॉलपैकी सर्वाधिक 38 कॉल नैराश्याने ग्रस्त रुग्णांचे होते. याशिवाय 22 कॉल्स हे कामाच्या ठिकाणी तणावाखाली असलेल्या […]
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला; नवीन 70 रुग्ण आढळले
Coronavirus : मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना विषाणुने डोकं वर काढल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. काल नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोरोनाचे (Coronavirus) 131 रुग्ण आढळल्यानंतर आज राज्यात नव्या 70 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता राज्यात आत्तापर्यंत 731 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 130 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर 32 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतल्याची […]
धडकी भरवणारी बातमी! नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोरोनाबाधितांचा आकडा वाढला…
CoronaVirus : राज्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याचं समोर आलं आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येलाच धडकी भरवणारा आकडा समोर आल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात आज नव्या 131 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता सध्या राज्यात 701 कोरोनाबाधित रुग्ण सक्रिय आहेत. तर कोरोनाचा नवा व्हेरियंटचे 29 रुग्ण आढळून आले आहेत. Beed violence […]
