- Home »
- corruption
corruption
सरकार दलालीच्या दलदलीत पोखरलं, लाडकी बहिण योजनेत कोट्यावधींचा अपहार; रोहित पवारांचा आरोप
Rohit Pawar Big Alligation : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लाडकी बहिण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) सरकारवर जोरदार टीका केली. महायुती सरकार (Mahayuti) दलालीच्या दलदलीत पोखरलं गेलं आहे. लाडकी बहिण योजनेतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्याला माझे हातपाय तोडताना पाहायचं होतं; राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याचा […]
500 कोटींचा घोटाळा, 3 एकर नाही, साडे आठ एकर जमीन ड्राव्हरच्या नावावर; जलील यांचा गौप्यस्फोट
भुमरेंच्या ड्रायव्हरचा उघडकीस आलेला घोटाळा 150 कोटींचा नसून 500 कोटींचा. 3 एकर नाहीतर, साडेआठ एकर जमीन रजिस्ट्री न करता हिबानामा करून घेतली.
कैद्यांना काजूकतली मिळते? राजू शेट्टींच्या ‘त्या’ आरोपांवर तुरुंगवास भोगलेले माजी आयपीएस अधिकारी म्हणतात…
Ex IPS Ravindranath Patil त्यांच्या 'तुरूंगरंग' पुस्तकाच्या निमित्ताने लेट्सअप मराठीने मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी गौप्यस्फोट केले आहेत.
सरकारी काम आणि दहा महिने थांब! जयंत पाटलांनी जाहीर केली नाराजी, वजन ठेवल्याशिवाय…
Jayant Patil on 35 Crore Scam In Farmers Compensation : ‘सरकारी काम आणि दहा महिने थांब’ याचा प्रत्यय सर्वसामान्य लोकांना प्रकर्षाने येत आहे. सरकारी कार्यालयात गेल्यावर कोणतेच काम वजन (Corruption) ठेवल्याशिवाय होत नाही, असा नागरिकांचा अनुभव आहे अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली […]
पहिल्याच पावसात भाजप, शिंदे अन् अजित पवारांच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी मंत्रालयात,चौकशी कधी? हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
Harshvardhan Sapkal यांनी सरकारने पंचनाम्याचे सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना एकरी 20 हजार मदत तातडीने द्यावी, अशी मागणी केली आहे.
काहीजण कोंबडीवाले म्हणतात… पण भ्रष्टाचारापेक्षा व्यवसाय चांगला; नारायण राणेंचा रोख नेमका कोणाकडे?
Narayan Rane Criticized Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अन् राणे कुटुंब यांच्यातील आरोप-प्रत्यारोप नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान आता माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी सतत होणाऱ्या टिकेवर भाष्य केलंय. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले की, काहीजण त्यांचा कोंबडीवाले असा उल्लेख करतात. परंतु भ्रष्टाचार करण्यापेक्षा बिझनेस […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा केला पण… जलजीवन योजनेतील भ्रष्टाचारावरून सपकाळांची टीका
Harshvardhan Sapkal यांनी जलजीवन मिशनची घोषणा करून २०२४ मधील भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने पकडले रंगेहाथ! प्रकरण काय?
Pune जिल्हा परिषदेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली होती. त्यानंतर या अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती; अजितदादांच्या आणखी एका मंत्र्याची विकेट पडता पडता वाचली
मस्साजोग प्रकरणावरून चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी काल (दि.4) त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता
भ्रष्टाचार केला तर सुट्टी नाहीच, 10 वर्षांत तब्बल 50 लाख लोकांना शिक्षा; चीनमध्ये काय घडतंय?
चीनमध्ये वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी 2012 पासूनच देशात भ्रष्टाचार विरोधी अभियान राबवण्यात येत आहे.
