Lucknow Court Fine 200 Rupees To Rahul Gandhi : कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. लखनऊच्या न्यायालयाने त्यांना दोनशे रूपयांचा दंड ठोठावला आहे. वीर सावरकर यांच्यावरील वक्तव्याच्या सुनावणीदरम्यान ते न्यायालयात हजर राहिले नाहीत, त्यामुळे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध ही कारवाई केली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी असा इशारा […]