पाकिस्तानचा चीन सर्वात चांगला मित्र समजला जातो. परंतू पाकिस्तानने देशातील जुन्या रेल्वे नेटवर्कच्या विकास कामांसाठी चीनऐवजी आशियाई विकास बँकेची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
India आणि अफगाणिस्तान संबंध नव्याने आकार घेत आहेत. अशातच आता चीन नवीन डाव खेळला आहे. CPEC अफगानिस्तानपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.