WCL 2025 India VS Pakistan Semifinal : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) 2025 या बहुचर्चित क्रिकेट लीगला मोठा धक्का बसला आहे. 31 जुलै रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान (India VS Pakistan Semifinal) यांच्यातील पहिल्या सेमीफायनल सामन्यापूर्वी मुख्य प्रायोजक EaseMyTrip या कंपनीने या सामन्याशी संबंधित असण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे लीगच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण (Cricket […]