Kedar Jadhav ने राजकारणात पदार्पण केलं आहे. यावेळी बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
David Warner पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला. संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.