तसा विचार केला तर भिकारी सुद्धा आज एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयात विमा देतो त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न लोकांनी केला.
खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम मिळणार