मुंबई : पहलगाममध्ये (Pahalgam attack) 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत २५ एप्रिल रोजी शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या (Cultural Department) वतीने डोम, एन एस सी आय, वरळी येथे आयोजित करण्यात आलेला गानसम्राज्ञी लता […]