केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.
देशभरातील एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक गुड न्यूजची वाट पाहत आहेत. ती लवकरच मिळण्याची शक्यता आहे.