'डकैत' या चित्रपटाचे एक लक्षवेधी नवीन पोस्टर प्रदर्शित केले, ज्यामुळे चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित हिंदी टीझरची उत्सुकता अजून वाढली.
मृणाल ठाकूर ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. बॉलिवूडच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही मृणाल आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.