Dalai Lama Security: तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा (Dalai Lama) यांना गृह मंत्रालयाने (Home Ministry) झेड श्रेणीची सुरक्षा
अमेरिकेच्या माजी सभागृह सभापती नॅन्सी पेलोसी या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्या तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेणार आहेत.