- Home »
- datta gade
datta gade
स्वारगेट अत्याचार प्रकरण : पीडितेच्या वकिलांचा प्रतिबंधात्मक आदेशाचा अर्ज फेटाळला, पुढं काय होणार?
पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील (Swargate rape case) पीडितेची बदनामी करणाऱ्या खोट्या, अवमानकारक, असंवेदनशील आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवर बंदी घालावी, असा पीडितेच्या वकिलांनी केलेला अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले (T. S. Gaygole) यांनी फेटाळला. पीडितेच्या वकिलांचा अर्ज न्यायालयाने गुरुवारी फेटाळूल लावला. 36 टक्के महिलांची आत्महत्या, लैंगिक छळ, घरगुती हिंसा आणि तणाव; धक्कादायक अहवाल समोर… […]
स्वारगेट बलात्कार प्रकरण; आरोपी दत्ता गाडेच्या भावाचा खळबळजनक दावा, पाहा VIDEO
Swargate Rape Case Latest Update : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये तरूणीवर बलात्कार (Swargate Rape Case) झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला ताब्यात घेतलंय. घटनेची सखोल चौकशी केली जातेय. तपासात अनेक धक्कादायक खुलासे होत (Pune News) आहेत. स्वारगेट डेपोमध्ये घटना घडण्याअगोदर दत्ता गाडे (Datta Gade) हा गुलटेकडीमध्ये भाजी विकत असल्याचं समोर येतंय. यानंतर दत्ता गाडेच्या […]
‘मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे संबंध सहमतीने…’; दत्ता गाडेचा पोलिसांसमोर धक्कादायक दावा
Datta Gade Said Not rape young woman : पुण्यात (Pune News) स्वारगेट बसस्थानकावर तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी आज मध्यरात्री अटक केलीय. त्याला दुपारी न्यायालयात हजर देखील केलं जाणार आहे. त्याअगोदर मात्र दत्ता गाडेने पोलिसांसमोर एक धक्कादायक दावा (Swarget Rape Case) केलाय. त्यामुळे प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाल्याचं समोर येतंय. […]
